होममाझ्याबद्दलVideoकोर्सब्रँड्सFAQ
Sign Inकोर्स जॉईन करा
नवीन कोर्स आता लाईव्ह आहे!

तुमच्यातीलक्रिएटरलाद्या
एकप्रोफेशनलदिशा

मराठीतून उच्च दर्जाची स्टोरीटेलिंग आणि व्हिडिओ प्रोडक्शन शिका. भारतातील सर्वात मोठ्या ब्रँड्समागील सिक्रेट्स जाणून घ्या.

कोर्स पहाअधिक जाणून घ्या

कोर्स बद्दल जाणून घ्या

सुशांत यांच्या तोंडून ऐका — हा कोर्स कशासाठी आहे, तुम्हाला काय शिकायला मिळेल आणि तुमचं आयुष्य कसं बदलू शकतं.

Content Creation Masterclass – Foundation Course

शून्यापासून ते प्रो लेव्हलपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन

No courses available at the moment.

सुशांत घाडगे कोण आहेत?

मराठी कंटेंट क्रिएशन इंडस्ट्रीतील सर्वात प्रभावशाली नावांपैकी एक

Sushant Ghadge

सुशांत घाडगे — एक अभिनेता, फिल्ममेकर, आणि मराठी डिजिटल कंटेंटमधील अग्रगण्य नाव. Amazon Prime Video वरील "Sharmajee Ki Beti" मध्ये अभिनय केलेल्या सुशांतने कंटेंट क्रिएशनच्या जगात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

गेल्या काही वर्षांत त्यांनी 1,000 पेक्षा जास्त व्हिडिओज तयार करून 2 बिलियन+ व्ह्यूज मिळवले आहेत. भारतातील सर्वात मोठ्या ब्रँड्ससोबत — Prime Video, Disney Hotstar, Zomato, Cred, Realme सोबत यशस्वी कोलॅबोरेशन्स केले आहेत.

500K+ लोकांची कम्युनिटी उभी करून सुशांत आज हजारो तरुणांना कंटेंट क्रिएशनची प्रोफेशनल दिशा देत आहेत. आता ते त्यांचा संपूर्ण अनुभव या कोर्सद्वारे तुमच्यापर्यंत आणत आहेत.

2018
Started YouTube
2020
500K Subscribers
2022
150+ Brand Deals
2024
Masterclass Launch
🎬 Actor📹 Content Creator🎥 Filmmaker🧑‍🏫 Mentor

ज्या ब्रँड्ससोबत काम केलं

भारतातील टॉप ब्रँड्ससोबत यशस्वी कोलॅबोरेशन्स

Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo
Brand Logo

विद्यार्थ्यांचे अनुभव

सुशांत यांच्याकडून शिकलेले विद्यार्थी आज काय म्हणत आहेत ते ऐका.

★★★★★

"सुशांत सरांच्या कोर्समुळे माझ्या व्हिडिओंमध्ये खूप मोठी सुधारणा झाली. पूर्वी माझ्या व्हिडिओंना रीच मिळत नव्हता, पण त्यांनी सांगितलेल्या हुक आणि रिटेन्शन ट्रिक्समुळे माझे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले."

राहुल माने
Content Creator
★★★★★

"मी अनेक व्हिडिओ एडिटिंग कोर्स केले आहेत, पण या कोर्समध्ये जे प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं ते कुठेच मिळालं नाही. स्टोरीटेलिंग कशी असावी आणि प्रेक्षकांना कसं बांधून ठेवावं हे मला खऱ्या अर्थाने इथे शिकायला मिळालं."

अमित पाटील
Video Editor
★★★★★

"ब्रँड डील्स कशा मिळवायच्या आणि ब्रँड्सशी कसं बोलायचं याबद्दल कोर्समध्ये इतकी सविस्तर माहिती दिली आहे की मला पहिल्या महिन्यातच माझा पहिला पेड ब्रँड कोलॅबोरेशन मिळाला. हा कोर्स खरोखरच लाइफ चेन्जिंग आहे!"

स्नेहा कुलकर्णी
Vlogger
★★★★★

"मला Foundation Course मधला System विषयीचा व्हिडिओ खूप आवडला. Content Creation मध्ये consistency कशी ठेवायची आणि स्वतःची workflow कशी तयार करायची, हे मला पहिल्यांदाच इतकं सोप्या पद्धतीने समजलं. आता मी random पद्धतीने काम करत नाही, तर एका ठरलेल्या system नुसार content तयार करतो. त्यामुळे execution खूप improve झालं आहे."

प्रणव के.
Content Creator
★★★★★

"मी Sushant Helps Creators ला follow करायला सुरुवात केल्यापासून content कडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला. काही आठवड्यांतच माझ्या account वर 2,000+ नवीन followers आले आणि माझ्या एका Reel ने 1 Million+ reach मिळवली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आता मला काय पोस्ट करायचं आणि का पोस्ट करायचं याची clarity आहे."

नेहा एस.
Aspiring Creator
★★★★★

"मी Foundation Course Community Wall वर trial म्हणून पाहिला होता. त्याआधी Content Creation म्हणजे फक्त Reel पोस्ट करणं असं मला वाटायचं. पण हा कोर्स केल्यानंतर मला Niche, Strategy आणि Direction बद्दल खूप clarity मिळाली. आता मी random content बनवत नाही, तर एका system नुसार काम करतो. हा कोर्स माझ्यासाठी game changer ठरला."

रितेश डी.
Video Creator

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

कोर्सबद्दल काही शंका आहेत? इथे उत्तरे शोधा.

कोर्समध्ये काय शिकवलं जातं?
व्हिडिओ स्क्रिप्टिंग, शूटिंग टेक्निक्स, प्रोफेशनल एडिटिंग, सोशल मीडिया ग्रोथ स्ट्रॅटेजी, ब्रँड डील्स कसे मिळवायचे, मोनेटायझेशन, YouTube, Instagram, रील्स, शॉर्ट्स — सर्व काही A to Z शिकवलं जातं.
कोर्स किती दिवसांचा आहे?
+
हा कोर्स 5 Pre-recorded Video Lessons चा आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा कोर्स पूर्ण करू शकता.
कोर्ससाठी कोणती उपकरणे लागतात?
+
सुरुवातीला फक्त तुमचा स्मार्टफोन पुरेसा आहे! कोर्समध्ये फोनवरूनच प्रोफेशनल कंटेंट कसा तयार करायचा हे शिकवलं जातं.
लाइफटाइम ॲक्सेस मिळेल का?
+
होय! कोर्सला लाइफटाइम ॲक्सेस मिळतो आणि भविष्यातील सर्व अपडेट्स मोफत मिळतात.